खोकला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात.
[संपादन] क्रिया
तीन क्रिया होतात. प्रथम श्वास घेतला जातो. फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे खोकला.
[संपादन] उपचार
हळद व सुन्ठ दुधाबरोबर काढा करून पिल्यास आराम मिळतो. गरम पाण्यामध्ये मीठ टाकुन गुळण्या कराव्यात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |