खगोलीय एकक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खगोलीय एकक (AU) हे अंतराळातील अंतर मोजण्याचे एक एकक आहे. एक खगोलिय एकक म्हणजे सूर्यपृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर होय. याची सर्वमान्य किंमत १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मीटर इतकी आहे.

१ खगोलिय एकक ≈ १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मी. ≈ ९,३०,००,००० मैल

अंतराळात असणारी प्रचंड अंतरे मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.

उदा. गुरु ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लुटोचे सुमारे ३९ AU इतके आहे.

वैयक्‍तिक साधने