खगोलिय वस्तू म्हणजे सध्याच्या विज्ञानाला माहित असणार्या अवकाशातील वस्तू. यामध्ये तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का, इत्यादिंचा समावेश होतो.