क्रिस्टन स्टुअर्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| क्रिस्टन स्टुअर्ट | |
|---|---|
| जन्म | क्रिस्टन जेम्स स्टुअर्ट ९ एप्रिल, इ.स. १९९० लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया |
| कार्यक्षेत्र | हॉलिवूड अभिनेत्री |
| कारकीर्दीचा काळ | १९९९ ते चालू |
क्रिस्टन स्टुअर्ट (इंग्लिश: Kristen Stewart) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ती द ट्वायलाईट सागा ह्या चित्रपट शृंखलेमधील बेला स्वान ह्या पात्राच्या भुमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत