कोमिल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोमिल्ला बांगलादेशमधील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर त्रिपुराच्या सीमेलगत आहे.

कोमिल्लाची मिठाई व बाटिककाम केलेले कापड प्रसिद्ध आहे. येथे अनेक वंशीय लोक राहतात. अफगाणब्रिटिश प्रभावामुळे येथे घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्ती बांगलादेशमधील इतर ठिकाणांपेक्षा अनेकपटीने जास्त आढळतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.