केडीई (पूर्ण इंग्रजी नावः के डेस्कटॉप एन्व्हार्यंमेंट, K Desktop Environment) एक मुक्त-स्त्रोत डेस्कटॉप एन्व्हार्यंमेंट बनवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेद्वारे लिनक्स, फ्रीबीएसडी, विंडोज्, सोलॅरिस आणि मॅक ओएस एक्स इ. संचालन प्रणालींसाठी एकीकृत अॅप्लिकेशन संच बनवते.
[संपादन] आवृत्ती इतिहास
केडीई ४.७ प्लास्मा डेस्कटॉप
मथायस ईट्रिचने (Matthias Ettrich) केडीईसाठी ट्रोलटेकच्या क्यूट (Qt) आराखड्याची निवड केली.[१] इतर प्रोग्रॅमरसुद्धा केडीई आणि क्यूट अॅप्लिकेशनवर मेहनत करू लागले, आणि इ.स.१९९७ पासून अॅप्लिकेशन प्रकाशीत होण्यास सुरूवात झाली. १२ जुलै १९९८ ला "केडीई १.०" नावाने डेस्कटॉप एन्व्हार्यंमेंटची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली.
| आवृत्ती |
तारीख |
माहिती |
|
१४ ऑक्ट. १९९६ |
केडीईची घोषणा |
| १.० |
१२ जुलै १९९८ |
|
| २.० |
२३ ऑक्ट. २००० |
|
| ३.० |
३ एप्रिल २००२ |
|
| ४.० |
११ जाने. २००८ |
|
-
-
-
Crystal logo, used during KDE SC 3.x releases.
-
-
[संपादन] बाह्य दुवे