ग्नू प्रकल्प
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ग्नू प्रकल्प[१] हा एक मुक्त सॉफ्टवेर प्रकल्प आहे. याची सुरूवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली रिचर्ड स्टॉलमन याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे ग्नू संचालन प्रणालीचा विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश "...मुक्त सॉफ्टवेरची रचना ..... इतर (मुक्त नसणार्या) सॉफ्टवेरच्या तोडीस करण्यासाठी...." [२]आहे.
ग्नू हे "ग्नू इज नॉट युनिक्स" (इंग्लिश: GNU's Not Unix) या वाक्याचे लघुरूप आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ [संपादन]
- ↑ ग्नू काय आहे?. द ग्नू ऑपरेटिंग सिस्टम. फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन (४ सप्टेंबर, इ.स. २००९). ९ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ द ग्नू मॅनिफेस्टो. फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन (२१ जुलै, इ.स. २००७). १० नोव्हेंबर २००७ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)