काळुंदर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
काळुंदर (इंग्लिश:ग्रीन क्रोमाइड, लॅटिन/शास्त्रीय:एट्रोप्लस सुराटेन्सिस) हा गोड्या पाण्यात तसेच खाजणात सापडणारा मासा आहे. हा मासा मुख्यत्वे दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत सापडतो.[१]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |