कार्लोस वेलास्को कार्बालो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद[१]) हे २००८ पासुन आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत.[२][३] २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते[४]

कार्बालो स्पार्ताक मस्क्वाचेल्सी चॅंपियन्स लीग सामना ऑक्टोबर २०१० दरम्यान

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.elmundo.es/elmundodeporte/especiales/2006/08/liga/primeradivision/arbitros.html
  2. ^ http://archivo.marca.com/edicion/marca/futbol/internacional/es/desarrollo/1068733.html
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-06-30. 2012-06-18 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-05-10. 2011-05-10 रोजी पाहिले.