Jump to content

कारबॉनिक आम्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कारबॉनिक आम्ल
संरचना सूत्र
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 463-79-6 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider) 747 ☑Y
केईजीजी (KEGG) C01353 ☑Y
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:28976 ☑Y
सीएचईएमबीएल (ChEMBL) CHEMBL1161632 ☑Y
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
स्माईल्स (SMILES)
  • O=C(O)O

आयएनसीएचआय (InChI)
  • InChI=1S/CH2O3/c2-1(3)4/h(H2,2,3,4) ☑Y
    Key: BVKZGUZCCUSVTD-UHFFFAOYSA-N ☑Y


    InChI=1/CH2O3/c2-1(3)4/h(H2,2,3,4)
    Key: BVKZGUZCCUSVTD-UHFFFAOYAU

गुणधर्म
रेणुसूत्र H2CO3
रेणुवस्तुमान ६२.०३ ग्रॅ/मोल
घनता १.६६८ ग्रॅ/घसेमी
विद्राव्यता (पाण्यामध्ये) फक्त द्रावणातच आढळते
आम्लता (pKa) ३.६ (फक्त H2CO3 साठी pKa1)
६.३ (जलीय CO2 धरून pKa1)
१०.३२ (pKa2)
संबंधित संयुगे
संबंधित संयुगे कार्बन डायॉक्साइड
थायोकारबॉनिक आम्ल
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 ☑Y (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

कारबॉनिक आम्ल हे H2CO3 हे रासायनिक सूत्र असलेले एक दुर्बल अजैविक आम्ल आहे.

उर्ध्वपातन करून  मिळवलेले पाणी उघडे  राहिल्यास त्याचा हवेशी संपर्क येतो आणि पाणी व हवा यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन कारबॉनिक आम्ल तयार होते.