आरगॉन फ्लोरोहायड्राइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आरगॉन फ्लोरोहायड्राइड
Argon fluorohydride
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 163731-16-6 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider) 15863741 ☑Y
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
स्माईल्स (SMILES)
  • F[ArH]

आयएनसीएचआय (InChI)
  • InChI=1S/ArFH/c1-2/h1H ☑Y
    Key: HEPJAPHKUAGBIG-UHFFFAOYSA-N ☑Y


    InChI=1/ArFH/c1-2/h1H
    Key: HEPJAPHKUAGBIG-UHFFFAOYAL

गुणधर्म
रेणुसूत्र HArF
रेणुवस्तुमान ५९.९५४ ग्रॅम प्रतिमोल
स्वरुप अज्ञात
घनता अज्ञात
गोठणबिंदू −२५६ °से (−४२८.८ °फॅ; १७.१ के) (विघटन होते)
विद्राव्यता (पाण्यामध्ये) अज्ञात
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 ☑Y (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

आरगॉन फ्लोरोहायड्राइड हे एक निरिंद्रिय संयुग असून ते आरगॉन, हायड्रोजनफ्लोरिन यांपासून बनलेले आहे. त्याचे रासायनिक सूत्र HArF असे आहे.