कढई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कढई हे तळण्यासाठी वापरण्यात येणारे एक लोखंड किंवा अन्य धातूचे भांडे असते. यास, ते फडक्याने उचलावयास कान(कड्या) असतात. याचा वापर स्वयंपाकात करतात.