ओरिन हॅच
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओरिन ग्रँट हॅच (मार्च २२, इ.स. १९३४ - ) हा अमेरिकेतील युटा राज्याचा वरिष्ठ सेनेटर आहे. हॅच रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |