ओक्तव मिर्बो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओक्तव मिर्बो (फ्रेंच: Octave Mirbeau) (१६ फेब्रुवारी, इ.स. १८४८ - १६ फेब्रुवारी, इ.स. १९१७) हा फ्रेंच पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, कलासमीक्षक, प्रवासवर्णनकार होता. साहित्य व कलाक्षेत्रातील अभिजात वर्तुळातील स्थान अबाधित राखलेला व त्यासोबतच युरोपभरात सार्वजनिक लोकप्रियता लाभलेला हा "सेलिब्रिटी" साहित्यिक, समीक्षक होता. याच्या साहित्यकृतींचे जगभरातील तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- ओक्तव मिर्बो याचे साहित्य. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (फ्रेंच मजकूर)
- ओक्तव मिर्बो याच्याविषयी माहिती. (फ्रेंच मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |