ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २५ फेब्रुवारी – २८ मार्च १९९३
संघनायक मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर (कसोटी, १ला,३रा,५वा ए.दि.)
मार्क टेलर (२रा,४था ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९९३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२५-२८ फेब्रुवारी १९९३
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
४८५ (१५७.३ षटके)
ॲलन बॉर्डर ८८ (१८२)
मायकेल ओवेन्स ३/५८ (२६ षटके)
१८२ (८६ षटके)
केन रदरफोर्ड ५७ (८१)
शेन वॉर्न ३/२३ (२२ षटके)
२४३ (९४.५ षटके)(फॉ/ऑ)
केन रदरफोर्ड १०२ (२१५)
मर्व्ह ह्युस ४/६२ (२४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६० धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

२री कसोटी[संपादन]

वि
३२९ (१३५ षटके)
मार्टिन क्रोव ९८ (१८८)
क्रेग मॅकडरमॉट ३/६६ (३१ षटके)
२९८ (१०१.४ षटके)
स्टीव वॉ ७५ (१४९)
डॅनी मॉरिसन ७/८९ (२६.४ षटके)
२१०/७ (११५ षटके)
टोनी ब्लेन ५१ (१७०)
क्रेग मॅकडरमॉट ३/५४ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: डॅनी मॉरिसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

वि
१३९ (५५.४ षटके)
स्टीव वॉ ४१ (७७)
डॅनी मॉरिसन ६/३७ (१८.४ षटके)
२२४ (९५.५ षटके)
केन रदरफोर्ड ४३ (८९)
शेन वॉर्न ४/८ (१५ षटके)
२८५ (१०६ षटके)
डेमियन मार्टिन ७४ (९९)
दीपक पटेल ५/९३ (३४ षटके)
२०१/५ (७२.४ षटके)
केन रदरफोर्ड ५३* (९५)
शेन वॉर्न २/५४ (२७ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: केन रदरफोर्ड (न्यू झीलंड) आणि डॅनी मॉरिसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ मार्च १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२९ (४२.२ षटके)
मार्क टेलर ७८ (१२२)
गॅव्हिन लार्सन १/४४ (१० षटके)
अँड्रु जोन्स २४ (६०)
टोनी डोडेमेड ४/२० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १२९ धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: टोनी डोडेमेड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • जेफ विल्सन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२१-२२ मार्च १९९३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९६/८ (४५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७/९ (४४.३ षटके)
टोनी ब्लेन ४१ (६५)
पॉल रायफेल ४/३८ (१० षटके)
मार्क वॉ ५७ (८०)
क्रिस हॅरिस २/३६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: पॉल रायफेल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला. तसेच राखीव दिवशी देखील सामना झाला.

३रा सामना[संपादन]

२४ मार्च १९९३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१४ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६ (३७.२ षटके)
मार्टिन क्रोव ९१* (१०५)
टोनी डोडेमेड २/३८ (९ षटके)
मार्क टेलर ५० (९४)
गॅव्हिन लार्सन ३/१७ (१० षटके)
न्यू झीलंड ८८ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: गॅव्हिन लार्सन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • शेन वॉर्न (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना[संपादन]

२७ मार्च १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४७/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५०/७ (४९.४ षटके)
मार्क वॉ १०८ (१३१)
डॅनी मॉरिसन ३/३५ (९ षटके)
मार्टिन क्रोव ९१ (१०१)
पॉल रायफेल २/४६ (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना[संपादन]

२८ मार्च १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३२/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२९/८ (५० षटके)
मार्क वॉ ८३ (८३)
रॉड लॅथम ५/३२ (१० षटके)
मार्क ग्रेटबॅच ६८ (१००)
स्टीव वॉ २/२७ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.