केन रदरफोर्ड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
केनेथ रॉबर्ट केन रदरफोर्ड (ऑक्टोबर २६, इ.स. १९६५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा
न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा न्यू झीलँडचा संघनायकही होता.
|
|