ऑट्टो हान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑट्टो हान | |
| पूर्ण नाव | ऑट्टो हान |
| निवासस्थान | जर्मनी |
| राष्ट्रीयत्व | जर्मन |
| कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र |
ऑट्टो हान (मार्च ८, इ.स. १८७९:फ्रँकफर्ट - जुलै २९, इ.स. १९६८:ग्योटिंजेन) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता.
हानला न्युक्लिअर फिशन[मराठी शब्द सुचवा]चा शोध लावल्याबद्दल इ.स. १९४४चे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |