एम्मा वॉटसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
एम्मा वॉटसन
Emma Watson cropped.jpg
पूर्ण नाव एम्मा शारलोएट डुएरे वॉटसन
जन्म १५-एप्रिल-१९९०
पॅरिस, फ्रांस
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
कारकिर्दीचा काळ २००१ - चालू
प्रमुख चित्रपट हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
वडील ख्रिस वॉटसन
आई जाक्युलीन लुएसबी
तळटिपा http://www.emmawatsonofficial.com/

एम्मा शार्लट डुएरे वॉटसन (१५ एप्रिल १९९०), ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे जीने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट श्रृंखलांमध्ये हर्मायोनी ग्रेंजरया मुख्य पत्राचे काम केले आहे. एम्माला या चित्रपटांमध्ये हर्मायोनी ग्रेंजरच्या पात्राच्या अभीनयामुळे खूप वैभव मिळाले. एम्मा ९ वर्शाची होती जेव्हा तिची निवड हर्मायोनीच्या पात्रासाठी झाली. ती निवडली गेली कारण तिला लहानपणापासुनच शालेय नाटकांमध्ये अभिनय करायाची सवय होती[१]. २००१ ते २००९ मध्ये एम्मने ६ हॅरी पॉटर चित्रपट श्रृंखलांमध्ये , डेनियल रॅडक्लिफ अणि रूपर्ट ग्रिंट सोबत अभिनय केल. हॅरी पॉटर शृंखलेतला शेवटच्या चित्रपट, हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोजच्या दोन्ही भागात, ती पुन्हा अभिनय करणार आहे[२]. तिला हॅरी पॉटर चित्रपट श्रृंखलांमध्ये काम केल्याबद्द्ल बरेच पुरस्कार मिळाले अणि १,००० कोटी पेक्शा जास्त पाउंड कमवले.[३]

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये