एम्मा थॉम्पसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एम्मा थॉम्पसन (एप्रिल १५,१९५९) ही ऑस्कर पुरस्कार विजेती ब्रिटिश चित्रपट अभिनेत्री आणि पटकथा लेखिका आहे.


एम्मा थॉम्पसन
200px-EmmaThompson.jpg
जन्म एप्रिल १५, इ.स. १९५९
लंडन,इंग्लंड
कार्यक्षेत्र पटकथालेखन, अभिनय
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
प्रमुख चित्रपट सेन्स अँड सेन्सिबिलिटी

हॉवर्ड्स एंड

पुरस्कार ऑस्कर पुरस्कार

गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोल्डन ग्लोब पुरस्कार

वडील एरिक थॉम्पसन
आई फिलिडा लॉ
पती केनेथ ब्रानाघ (१९८९-१९९५)

ग्रेग वाइझ (इ.स. २००३-)


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये