अ‍ॅपल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍपल इन्कॉर्पोरेटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅपल
Apple-logo.png
प्रकार सार्वजनिक
स्थापना १ एप्रिल १९७५
संस्थापक स्टीव्ह जॉब्स
मुख्यालय कुपर्तिनो, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिका
उत्पादने मॅकिंटॉश, आयपॉड, आयफोन, आयपॅड
महसुली उत्पन्न ४२.९ अब्ज डॉलर्स
कर्मचारी ३४,३००
संकेतस्थळ अ‍ॅपल.कॉम

अ‍ॅपल ही एक बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनी आहे. मॅकिंतोश हा संगणक बनवण्याचे श्रेय अ‍ॅपलकडे जाते. या कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्स यांनी क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे १ एप्रिल इ.स. १९७६ रोजी केली. या कंपनीचे संगणक लोकप्रिय होत चालले आहेत.

अ‍ॅपलने बनवलेली आयपॉड, आयफोन, आयपॅड इत्यादी उपकरणे जगभर अत्यंत लोकप्रिय आहेत.

अ‍ॅपल ची खालील काही उत्पादने लोकप्रिय आहेत.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये