मॅकिंतोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅकिंतोश (Macintosh) ऍपल या कंपनीचा संगणक आहे. हा जानेवारी २४, १९८४ साली बाजारात आणला गेला. या मध्ये पाहण्याचा पडदा आणि माऊस अंगिकृत केला गेला होता.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने