इ.स. १७९२
Appearance
(ई.स. १७९२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७८९ - १७९० - १७९१ - १७९२ - १७९३ - १७९४ - १७९५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २० - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्वात.
- एप्रिल २० - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- एप्रिल २१ - ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
- एप्रिल २५ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
- मे १७ - न्यू यॉर्क शेरबाजाराची स्थापना.
- ऑगस्ट १० - फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक.
जन्म
[संपादन]- मार्च ७ - जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- ऑगस्ट ४ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.