इयाजुद्दीन अहमद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इयाजुद्दीन अहमद (बंगाली: ইয়াজউদ্দিন আহম্মেদ) (फेब्रुवारी १, इ.स. १९३१:बिक्रमपूर, बांगलादेश - ) हा इ.स. २००२पासूनचा बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |