इन्सेप्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

इन्सेप्शन हा २०१० सालचा एक चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नांची दुनिया व त्या "स्वप्नचोर" यांचे विश्व रंगवलेले आहे.


इन्सेप्शन
220 px
इन्सेप्शन
निर्मिती वर्ष २०१०
भाषा इंग्लिश
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
निर्मिती ख्रिस्तोफर नोलान
एमा थॉमस
दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलान
संगीत हान्स झीमर
प्रमुख कलाकार लियोनार्डो डिकॅप्रियो
अवधी १४८ मिनिटे
निर्मिती खर्च $ १६ कोटी


बाह्य दुवे[संपादन]