इंटरकाँटीनेंटल चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटरकाँटीनेंटल चषक
इंटर कॉन्टीनेन्टल चषक
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.२००४
प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
जास्त धावा
जास्त बळी
संकेत स्थळ इंटर कॉन्टीनेन्टल चषक


आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजीत क्रिकेट स्पर्धा आय.सी.सी. आंतरखंडीय चषकचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात हि स्पर्धा दोन विभागात खेळवली जाण्याची शक्यता आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] स्पर्धेचा इतिहास

[संपादन] २००४

सर्व प्रथम हि स्पर्धा २००४ मध्ये खेळवण्यात आली. Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात Flag of Scotland.svg स्कॉटलंड ने Flag of Canada.svg कॅनडा चा एक डाव व ८४ धावांनी पराभव करून हि स्पर्धा जिंकली.


संघ रचना खालील प्रमाने होती.

आफ्रिका अमेरिका आशिया युरोप

Flag of Kenya.svg केन्या
Flag of Namibia.svg नामिबियन
Flag of Uganda.svg युगांडा

Flag of Bermuda.svg बर्म्युडा
Flag of Canada.svg कॅनडा
Flag of the United States.svg अमेरिका

Flag of Malaysia.svg मलेशिया
Flag of Nepal.svg नेपाळ
Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात

Flag of the Netherlands नेदरलँड्स
Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
Flag of Scotland.svg स्कॉटलंड

प्रत्येक गटातील प्रथम संघ उपान्त्य फेरीत खेळला. उपान्त्य फेरीत Flag of Canada.svg कॅनडा, Flag of Scotland.svg स्कॉटलंड , Flag of Kenya.svg केन्याFlag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात हे संघ खेळले.

[संपादन] गुण पध्द्ती

विजय १४
अणिर्नीत
हार किंवा समसमान
फलंदाजी बोनस पहिल्या ९० षटकात काढलेल्या प्रत्येक २५ धावांसाठी ०.५ गुण.
गोलंदाजी बोनस प्रत्येक बळी साठी ०.५ गुण

[संपादन] २००५

[संपादन] आफ्रिका

संघ सा वि अणि हा गु
Flag of Kenya.svg केन्या ४९
Flag of Namibia.svg नामिबियन ४६.५
Flag of Uganda.svg युगांडा ३२

[संपादन] आशिया

संघ सा वि अणि हा गु
Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात ४१
Flag of Nepal.svg नेपाळ ४०.५
Flag of Hong Kong.svg हॉंगकॉंग १८

[संपादन] युरोप

संघ सा वि अणि हा गु
Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड ४१
Flag of Scotland.svg स्कॉटलंड २१
Flag of the Netherlands नेदरलँड्स ११.५

[संपादन] उत्तर अमेरिका

संघ सा वि अणि हा गु
Flag of Bermuda.svg बर्म्युडा ६२
Flag of Canada.svg कॅनडा ५१
Flag of the Cayman Islands.svg केमॅन आयलंड २३

(सा - सामने, वि-विजय, अणि-अणिर्नीत, हा-हार, गु-गुण)


[संपादन] २००६

[संपादन] २००७-०८

[संपादन] २००९-१०

[संपादन] संघ प्रदर्शन

Overall Record
वर्ष विजेता उप-विजेता
२००४ Flag of स्कॉटलंड स्कॉटलंड Flag of कॅनडा कॅनडा
२००५ Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड Flag of केनिया केनिया
२००६-०७ Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड Flag of कॅनडा कॅनडा
२००७-०८ Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड Flag of नामिबिया नामिबिया
२००९-१०
संघ स्प स्पवि सा वि हा अनि वि%
Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड २३ १३ ७३.९%
Flag of स्कॉटलंड स्कॉटलंड २१ ६५.०%
Flag of केनिया केनिया २३ ५२.२७%
Flag of the Netherlands नेदरलँड्स २१ ११ ३३.३३%
Flag of कॅनडा कॅनडा २२ १३ ३१.८१%
Flag of नामिबिया नामिबिया १६ ५९.४%
Flag of संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती १६ ३४.८%
Flag of बर्म्युडा बर्म्युडा १५ ३३.३%
Flag of नेपाळ नेपाळ ७५.०%
Flag of युगांडा युगांडा २५.०%
Flag of अफगाणिस्तान अफगाणिस्तान ९०.०%
Flag of झिंबाब्वे झिंबाब्वे ८०.०%
Flag of the United States अमेरिका ५०.०%
Flag of हाँग काँग हाँग काँग २५.०%
Flag of मलेशिया मलेशिया ०.०%
Flag of केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह ०.०%

Key: स्प/स्पवि=स्पर्धा सहभाग/विजय, सा=सामने, वि/हा/अनि=विजय/हार/अनिर्णित, वि%=विजय सरासरी, अनिर्णीत सामना अर्धा विजय.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये