आस्वान धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आस्वान धरण
BarragemAssuão.jpg
आस्वान धरणाचे उपग्रह चित्र
अधिकृत नाव आस्वान धरण
स्थान इजिप्त ध्वज इजिप्त
लांबी ३,८३० मीटर
उंची १११ मीटर
रुंदी (तळाशी) ९८० मीटर
बांधकाम सुरू इ.स. १९६०
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९७०
ओलिताखालील क्षेत्रफळ गुरुत्व
जलाशयाची माहिती
क्षमता १३२ घन किमी
जलसंधारण क्षेत्र ५.२५० चौरस किमी
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या १२ x १७५ मेवॉ
स्थापित उत्पादनक्षमता २,१०० मेगावॅट
धरणाचे इजिप्तमधील स्थान.
धरणाचे इजिप्तमधील स्थान.
आस्वान धरण
धरणाचे इजिप्तमधील स्थान

आस्वान धरण हे इजिप्त देशामधील आस्वान ह्या शहराजवळ नाईल नदीवरचे एक मोठे धरण आहे. इ.स. १९६० साली बांधण्यात आलेल्या ह्या धरणाचे उद्देश पूरनियंत्रण, जलसिंचन तसेच विद्युतनिर्मिती हे होते.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत