आश्लेषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नक्षत्र Astrologia-tynkä.jpg
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती

आश्लेषा हे नक्षत्र पुष्य नक्षत्राच्या थेट दक्षिणेस व प्रश्वा (प्रोसियन) या ताऱ्याच्या थेट पूर्वेस आहे. कोणी ईटा व सिग्मा यांच्याऐवजी कॅन्सर (कर्क) पैकी आल्फा व बीटा हे तारे यात घेतात. हे नक्षत्र कर्कराशीतील आहे. आश्रेषा असाही याचा नामोल्लेख क्वचितच आढळतो. २ ऑगस्टच्या सुमारास या नक्षत्रात सूर्यप्रवेश होतो. याची देवता सर्प व आकृती चक्र समजली जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही पहा[संपादन]