अभियांत्रिकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बांधकामाच्या किंवा यंत्रनिर्मितीच्या तंत्राचा अभ्यास ज्या शास्त्रात होतो त्या शास्त्राला आणि त्याच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हणतात. प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत -
- स्थापत्य अभियांत्रिकी
- यंत्र अभियांत्रिकी
- उत्पादन अभियांत्रिकी
- विद्युत अभियांत्रिकी
- विद्युत संदेश व दूरसंपर्क अभियांत्रिकी
- उपकरण अभियांत्रिकी
- संगणक अभियांत्रिकी
- संगणकशास्त्र अभियांत्रिकी
- रसायन अभियांत्रिकी
- जीवशास्त्र अभियांत्रिकी