अॅलेक्स फर्ग्युसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चित्र:Alex Ferguson by FvS.jpg
ऍलेक्स फर्ग्युसन
सर ऍलेक्स फर्ग्युसन (इंग्लिश: Alexander Chapman Ferguson) (डिसेंबर ३१, १९४१ - हयात) हा स्कॉटिश फुटबॉल व्यवस्थापक व माजी खेळाडू आहे. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल साखळी स्पर्धेत आघाडीचा संघ असलेल्या मँचेस्टर युनायटेड संघाचा तो १९८६ सालापासून व्यवस्थापक आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- मॅन्यूटीडीझोन.कॉम - अॅलेक्स फर्ग्युसन याची व्यवस्थापकीय कारकिर्दीची आकडेवारी (इंग्लिश मजकूर)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १९, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)