अबू मुसाब अल झरकावी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(अबु मुसाब अल झरकावी या पानावरून पुनर्निर्देशित)
अबू मुसाब अल झरकावी (अरबी: أبومصعب الزرقاوي ; रोमन लिपी: Abu Musab al-Zarqawi) (३० ऑक्टोबर, इ.स. १९६६ - ७ जून, इ.स. २००६) हा जॉर्डेनियन इस्लामी बंडखोर होता. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेल्या अल-तौहिद वल-जिहाद या इराकी संघटनेचा तो संस्थापक होता.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |