अपंग साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • १ले राज्यस्तरीय अपंग साहित्य संमेलन सातारा येथे १५ मे २०११रोजी झाले होते. संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम महाजन होते.
  • ३रे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे, २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
  • एक अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन पुणे येथे २२-२३ फेब्रुवारी २०१४ या दिवसांत, युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले.[१] अपंग साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेने हे संमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्‌घाटक भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील होत्या.

पहा : मराठी साहित्य संमेलने ; अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.lokprabha.com/20130118/prerna.htm