अग्नी (क्षेपणास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नी, क्षेपणास्त्र
Agni-II missile (Republic Day Parade 2004).jpeg
अग्नि २ क्षेपणास्त्र
प्रकार आंतरखंडिय क्षेपणास्त्र
राष्ट्र भारत
Service history
सेवेत १७/०१/२००१
वापरकर्ते भारतीय लष्कर
Production history
Manufacturer संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), Bharat Dynamics Limited (BDL)
Unit cost Indian Rupee symbol.svg२५ करोड (US$५.५५ मिलियन) ते Indian Rupee symbol.svg३५ करोड (US$७.७७ मिलियन)[१]
Specifications
वजन १२००० किलो
लांबी १५ मीटर
Diameter 1.0 m (Agni-I, Agni-II)
2.0 m (Agni-III)[२]

Warhead Strategic nuclear (15 KT to 250 KT), conventional HE-unitary, penetration, sub-munitions, incendiary or fuel air explosives

Engine Single Stage (Agni-I)
Two-and-half-stage (Agni-II)
Two stage (Agni-III) solid propellant engine
Operational
range
700-800 km (Agni-I)
2,000-3,500 km (Agni-II)
3,500-5,500 km (Agni-III)
5,000 km (Agni-V)
8,000-10,000 km (Agni-VI)
Flight altitude > 90 km
Speed 5-6 km/s (Agni-II)[३]
Guidance
system
Ring Laser Gyro- INS (Inertial Navigation System), optionally augmented by GPS terminal guidance with possible radar scene correlation
Launch
platform
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher


अग्नी २ क्षेपणास्त्र

अग्नी क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसत केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहेत. अग्नि हा संस्कृत मुळ असलेला शब्द आहे.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

अग्नि-१ क्षेपणास्त्र [संपादन]

सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले

अग्नि-२ क्षेपणास्त्र [संपादन]

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले

अग्नि-३ क्षेपणास्त्र [संपादन]

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले

अग्नि-४ क्षेपणास्त्र [संपादन]

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र २५०० ते ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले

अग्नि-५ क्षेपणास्त्र [संपादन]

आंतरखंडिय क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला असलेले १९ एप्रिल २०१२ ला चाचणी यशस्वी

अग्नि-६ क्षेपणास्त्र [संपादन]

आंतरखंडिय क्षेपणास्त्र ६००० ते १०००० किलोमीटर पला असलेले विकसीत केले जात आहे.

कक्षा [संपादन]

अग्नी क्षेपणास्त्राची कक्षा

संदर्भ [संपादन]

http://www.aviationweek.com/aw/generic/story_generic.jsp?topicName=india&id=news/awx/2010/10/12/awx_10_12_2010_p0-261150.xml
त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> ({{संदर्भयादी}}<nowiki />) सापडले नाही. <nowiki>{{संदर्भयादी}}<nowiki /> असल्याशिवाय पानाच्या तळाशी संदर्भांचे तपशील दिसणार नाहीत.</strong>