अग्नि-५ क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नि-५ क्षेपणास्त्र
Agni V Launch.jpg
अग्नि-५ क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान
प्रकार आंतरखंडिय क्षेपणास्त्र
राष्ट्र भारत
Service history
सेवेत २०१४
वापरकर्ते सामरिक बल कमांड
Production history
Manufacturer संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), Bharat Dynamics Limited (BDL)
Specifications
वजन ५०००० किलो
लांबी १७.५ मीटर
Diameter २ मीटर

Warhead १५०० किलो अण्वस्त्र

Engine तीन टप्प्याचे घन इंधन
Operational
range
५००० किलोमीटर
Flight altitude > 90 km
Speed २४ मॅक
Guidance
system
रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नॅन्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.,
Launch
platform
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher

अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ने भारतीय सेनादलाकरिता विकसित केले क्षेपणास्त्र आहे. हे एक आंतरखंडिय क्षेपणास्त्र असून त्याचा वेग २४ मॅक नोंदवला गेला.

विकास [संपादन]

या क्षेपणास्त्र विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने २००७ पासून केला जात होता. या क्षेपणास्त्राचा समावेश २०१४ साली सेनादलाकरिता केला जाणे अपेक्षित आहे.

वर्णन [संपादन]

अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नॅन्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस. वापर करण्यात आल्यानं हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेनं मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते.