अंबर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंबर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

अंबरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ गंगा सहाय शर्मा काँग्रेस
२०१८ नवीन पिलानिया नॅशनल पीपल्स पार्टी
२०२३ सतीश पूनिया भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]