अंडरडॉग (चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हे पान अनाथ आहे. | |
| ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
| अंडरडॉग | |
|---|---|
| निर्मिती वर्ष | २००७ |
| भाषा | इंग्लिश |
| प्रमुख कलाकार | जेसन ली (आवाज), पीटर डिंकलागे, जेम्स बेलुशी |
अंडरडॉग हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. याच नावाच्या चित्रकथेवर आधारित या चित्रपटात एका अचाट शक्ती लाभलेल्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे. स्पायग्लास एन्टरटेनमेंट आणि क्लासिक मीडियाने निर्माण केलेला हा चित्रपट वॉल्ट डिस्नी पिक्चर्सने अमेरिकेत वितरित केला. यातील कुत्र्याला जेसन लीने आवाज दिला आहे तर जेम्स बेलुशी, पीटर डिंकलागे आणि ऍलेक्स न्यूबर्गरने भूमिका केल्या आहेत. प्रॉव्हिडन्स, र्होड आयलंडमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट बेल्जियमच्या फ्रेडरिक दु चाउने दिग्दर्शित केला आहे.