अंजली (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंजली
चित्र:Anjali mr.jpg
अंजली)
पूर्ण नाव अंजली
जन्म ११ सप्टेंबर १९८८/८९ [वय् २०-२१ वर्षे]
राजमुंद्री, आंध्रप्रदेश .
अन्य नाव/नावे अंजली
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा तेलुगू
कारकिर्दीचा काळ सन २००१-पासुन

अंजली(तेलुगू: అ౦జలి)हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)

अनुक्रमणिका

[संपादन] व्यक्तिगत परिचय

अंजली (जन्मः ११ सप्टेंबर,१९८८ /८९, मोगालीकुदुरु, राजामुंड्री, आंध्रप्रदेश) ही एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी विशेषकरून तमिळ ,कन्नड आणि तेलुगू चित्रपटांतून अभिनय करते.ती तिच्या आनंदी,काट्रदु तमिळ आणि अंगाडि तेरु ह्या चित्रपटातील अभिनयासाठी विशेषकरून ओळखली जाते.तेलुगू भाषेतील फोटो ह्या थरारक चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीस आरंभ करणाऱ्या आता तमिळ भाषेतील चित्रपटात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

[संपादन] पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण

[संपादन] चित्रपट कारकिर्द

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा भाषा नोंदी
2006 Photo स्वप्ना तेलुगू
2007 प्रेमलेखा रासा
काट्रदु तमिळ आनंदी तमिळ Winner, Filmfare Best Debut Actress Award (तमिळ)
Winner, Vijay Award for Best Debut Actress
2008 होंगनासु इंपना कन्नड
आयुदम सैवोम मीना तमिळ
2010 अंगाडि तेरु सेर्माक्कणी तमिळ
रेट्टैसुळी सुशिला तमिळ
तंबी वेट्टोदि सुंदरम लूर्द मेरी तमिळ चित्रीकरणांत
महाराजा (२०१० चित्रपट) प्रिया तमिळ Filming
मगिळ्ची कुलळ्ली तमिळ चित्रीकरणांत
तूंग नगरम राधा तमिळ चित्रीकरणांत

[संपादन] हेसुद्धा पाहा

[संपादन] संदर्भ दुवे

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये