अंकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंक प्रवाद या पानावरून पुनर्निर्देशित)

संख्या सिद्धान्त अर्थात अंकशास्त्र (इंग्रजीत: Number Therory) म्हणजे प्रामुख्याने पूर्णांकांचा अभ्यास करणारी शुद्ध गणिताची एक शाखा होय. या शाखेत ज्यांच्या गुणाकाराने इतर सर्व पूर्णांक मिळतात असे अविभाज्य अंक, अशा पूर्णांकापासून मिळणाऱ्या परिमेय अंकांसारख्या व तशाच काही बैजिक पूर्णांकांवत अन्य गोष्टी, आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.


[संपादन] हेही पाहा

[संपादन] संदभ व नोंदी


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये