अंकशास्त्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
संख्या सिद्धान्त अर्थात अंकशास्त्र[१] (अन्य मराठी नावे: अंक सैद्धान्तिकी, अंक प्रवाद; इंग्रजीत: Number Therory, नंबर थियरी) म्हणजे प्रामुख्याने पूर्णांकांचा अभ्यास करणारी शुद्ध गणिताची एक शाखा होय. या शाखेत ज्यांच्या गुणाकाराने इतर सर्व पूर्णांक मिळतात असे अविभाज्य अंक, अशा पूर्णांकांपासून मिळणारे परिमेय अंक व तशाच काही बैजिक पूर्णांकांप्रमाणेच अन्य गोष्टी, आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.
हेही पाहा[संपादन]
संदभ व नोंदी[संपादन]
- ↑ (इ.स. १९९७) गणितशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. १४४. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |