नदबई विधानसभा मतदारसंघ
नाडबाई विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार[संपादन]
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२००३ | कृष्णेंद्र कौर | भाजप |
२००८ | कृष्णेंद्र कौर | भाजप |
२०१३ | कृष्णेंद्र कौर | भाजप |
२०१८ | जोगिंदर सिंग अवाना | बसप |
२०२३ |