डीडवाना विधानसभा मतदारसंघ
डीडवाना विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नागौर जिल्ह्यात असून नागौर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार[संपादन]
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२०१३ | युनुस खान | भाजप |
२०१८ | चेतन दुडी | काँग्रेस |
२०२३ | युनुस खान | अपक्ष |