Jump to content

सदस्य:दिनेश काशिनाथ कवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिनेश काशिनाथ कवडे (जन्म : 23 एप्रिल , इ.स. 1999) हे मराठी भाषिक युवा कवी आणि युवा कादंबरीकार आहेत.

दिनेश कवडे
जन्म नाव दिनेश काशिनाथ कवडे
जन्म २३ एप्रिल, १९९९
पाबळ , ता.पारनेर , जि.अहमदनगर
शिक्षण चालू bsc
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्यक्षेत्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कादंबरी, गझल, ललित गद्य
प्रसिद्ध साहित्यकृती काव्यामृत काव्यसंग्रह.
वडील काशिनाथ
आई सुरेखा
पुरस्कार

जुन्नर तालुका सांस्कृतिक विभाग काव्यसखा पुरस्कार २०१७

आंबेगाव तालुका सांस्कृतिक विभाग साहित्यगंध पुरस्कार २०१७