Jump to content

होनावर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होनावर
भारतामधील शहर
होनावर is located in कर्नाटक
होनावर
होनावर
होनावरचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 14°16′48″N 74°26′38″E / 14.28000°N 74.44389°E / 14.28000; 74.44389

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा उत्तर कन्नड जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १९,१०९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


होनावर हे कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक गाव व होनावर तालुक्याचे मुख्यालय आहे. होनावर अरबी समुद्राच्या किनारी व शरावती नदीच्या काठावर वसले असून ते कारवारच्या ९० किमी दक्षिणेस व मंगळूरच्या १८० किमी उत्तरेस आहे. २०११ साली होनावर गावाची लोकसंख्या सुमारे १३ हजार होती.

राष्ट्रीय महामार्ग १७राष्ट्रीय महामार्ग २०६ हे होनावरवरून जातात. होनावर रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.