हेलिओस्टॅट
Appearance
वर्णन
[संपादन](मुळ आंग्ल शब्द Heliostat हेलिओ=सूर्य, stat=stationary,स्थिर)या अर्थाच्या अनुषंगाने सौरस्थिर असे यास म्हणता येईल. हे उपकरण सूर्याची भ्रमणगतीची नोंद घेउन त्याप्रमाणे वळते.विशिष्ट उपकरणांना सौर उर्जा व सूर्यप्रकाश पूरविण्यास मदत करते.यात एका आरश्याचा वापर केला असतो.एका निश्चित आंस असलेल्या या उपकरणाच्या मदतीने संपूर्ण दिवस एका स्थिर ग्राहकास वा लक्षास सूर्यप्रकाश पुरविते.
उपयोग
[संपादन]याचा वापर सौर दुर्बिण व सौर उर्जेसाठी करण्यात येतो.सर्वेक्षणात हेलिओट्रोप नावाच्या यासदृष्य असलेल्या उपकरणाचे साहाय्याने, एका विशिष्ट दिशेस सूर्यप्रकाश परावर्तीत करण्यात येतो त्यामुळे पुष्कळ अंतरावरून एखाद्या बिंदुस बघणे सोपे जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |