Jump to content

सोफी एसलस्टोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोफी एसलस्टोन (६ मे, १९९९:चेस्टर, चेशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सोफी एसलस्टोन". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.