सान हुआन काउंटी (युटा)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील सान हुआन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान हुआन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
सान हुआन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटिचेलो येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,५१८ इतकी होती.[२]
सान हुआन काउंटीची रचना १७ फेब्रुवारी, १८८० रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या सान हुआन नदीचे नाव दिलेले आहे.
या काउंटीच्या सीमा कॉलोराडो, ॲरिझोना आणि न्यू मेक्सिको या तीन राज्यांना फोर कॉर्नर्स येथे भिडतात.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "San Juan County, Utah". United States Census Bureau. July 1, 2023 रोजी पाहिले.