Jump to content

श्वसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे या प्रक्रियेस श्वसन (इंग्लिश: Respiration, रेस्पिरेशन) असे म्हणतात. श्वसनाचे दोन प्रकार आहेत :

श्वसन ही सलग चालणारी प्रक्रिया आहे. श्वसनामध्ये बाहेरील हवा आत घेतली जाते, व आतील बाहेर टाकली जाते.