व्हॅली फोर्ज
Appearance
हा लेख अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धदरम्यानची लश्करी छावणी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हॅली फोर्ज (निःसंदिग्धीकरण).
व्हॅली फोर्ज ही अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान खंडीय सेनेचे एक मोठी छावणी होती. फिलाडेल्फियापासून २९ किमी (१८ मैल) वायव्येस असलेल्या या छावणीत जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने आपले सैन्यासह डिसेंबर १७७७ ते जून १७७८ दरम्यान मुक्काम केला होता. १२,००० सैनिकांच्या या सैन्याने हा काळ हलाखीत घालवला. त्यांच्यापैकी अंदाजे २,००० सैनिक रोगराई आणि कुपोषणाला बळी पडले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |