"अँतोनियो साल्येरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Antonio Salieri
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:آنتونیو سالیری
ओळ २५: ओळ २५:
[[es:Antonio Salieri]]
[[es:Antonio Salieri]]
[[et:Antonio Salieri]]
[[et:Antonio Salieri]]
[[fa:آنتونیو سالیری]]
[[fi:Antonio Salieri]]
[[fi:Antonio Salieri]]
[[fr:Antonio Salieri]]
[[fr:Antonio Salieri]]

१४:२४, १६ मार्च २०१२ ची आवृत्ती

अँतोनियो साल्येरी याचे योजफ विलिब्रोड मेह्लराने रंगवलेले व्यक्तिचित्र.

आंतोन्यो साल्येरी (इटालियन: Antonio Salieri ;) (१८ ऑगस्ट, इ.स. १७५० - ७ मे, इ.स. १८२५) हा इटालियन अभिजात संगीतकार, संगीतसंचालक व शिक्षक होता. त्याचा जन्म व्हेनिसाच्या प्रजासत्ताकात लेग्नागो येथे झाला. मात्र त्याची सारी सांगीतिक कारकीर्द हाब्सबुर्ग साम्राज्यात गेली. इ.स.च्या १८व्या शतकातील ऑपेरा संगीताच्या घडणीत त्याचा महत्त्वाचा वाटा होता. फ्लोरियान लेओपोल्ड गासमान याचा शागिर्द असलेल्या साल्येरीने तीन भाषांमध्ये ऑपेरा-रचना केल्या.

बाह्य दुवे

  • (इटालियन भाषेत) http://www.teatrosalieri.it/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.cpdl.org/wiki/index.php/Antonio_Salieri. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)