"बाग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sv:Bagram
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: vi:Bagram
ओळ ३०: ओळ ३०:
[[sv:Bagram]]
[[sv:Bagram]]
[[uk:Баграм]]
[[uk:Баграм]]
[[vi:Bagram]]
[[zh:迦毕试]]
[[zh:迦毕试]]

०९:१६, २३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

बाग्राम हे अफगाणिस्तानमधील शहर आहे.

व्यूहात्मक महत्त्व

काबुलच्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव कपीसी किंवा कपीसा असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण घोरबंदपंजशेर दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन रेशीम रस्त्यावर लक्ष ठेवता येते तसेच मध्य एशियातून भारताकडे जाणारा रस्ताही येथूनच जातो.

इतिहास

येथे सायरस, दरायस, सिकंदर ई. जेते आल्याची नोंद आहे. कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठे केले व कुषाण साम्राज्याची उन्हाळी राजधानी केले.

इ.स. २००१च्या आक्रमणानंतर अमेरिकेने येथे मोठा हवाईतळ उभारला आहे.