"सदस्य:Girish2k/माझी धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: == '''माझी धूळपाटी''' == --~~~~
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
श्री. गुलाबराव महाराज

श्री गुलाबराव महाराज हे २० व्या शतकातील मराठी संतपरंपरेतील एक थोर संत म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी त्यांची समाधी आहे. (जन्म : ) अंध असलेल्या गुलाबराव महाराजांना त्यांच्या ज्ञानाच्या दिव्यदृष्टीमुळे प्रज्ञाचक्षू असेही म्हटले जाते.

मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर मोठे प्रभुत्व असलेल्या गुलाबराव महाराजांनी, आपल्या केवळ ३४ वर्षांच्या आयुष्यात अनेक विषयांवरील १३३ ग्रंथांची निर्मिती केली.

कर्मकांडात न अडकता, प्रपंच नेटका करीत भक्ती करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे.

== '''माझी धूळपाटी''' ==
== '''माझी धूळपाटी''' ==

०८:५६, २३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

श्री. गुलाबराव महाराज

श्री गुलाबराव महाराज हे २० व्या शतकातील मराठी संतपरंपरेतील एक थोर संत म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी त्यांची समाधी आहे. (जन्म : ) अंध असलेल्या गुलाबराव महाराजांना त्यांच्या ज्ञानाच्या दिव्यदृष्टीमुळे प्रज्ञाचक्षू असेही म्हटले जाते.

मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर मोठे प्रभुत्व असलेल्या गुलाबराव महाराजांनी, आपल्या केवळ ३४ वर्षांच्या आयुष्यात अनेक विषयांवरील १३३ ग्रंथांची निर्मिती केली.

कर्मकांडात न अडकता, प्रपंच नेटका करीत भक्ती करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे.

माझी धूळपाटी

--Girish2k ०८:४८, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)